पॅकेज १
- ८ नग बुंदी लाडू
- गोड शंकरपाळी २५० ग्रॅम
- शेव + चिवडा २५० ग्रॅम
- चकली २०० ग्रॅम
मर्यादित काळासाठी · दिवाळी २०२६
दिवाळीचा फराळ
लाडू, चिरोटे, अनारसे, करंजी, चकली, चिवडा व बरेच काही, आमच्या स्वयंपाकघरात खास दिवाळीसाठी. किलोप्रमाणे घ्या, तयार पॅकेज निवडा किंवा ऑर्डरप्रमाणे गिफ्ट बॉक्स बनवून घ्या.



बोलायचे आहे?